.

बाई आणि बंड्या | Marathi jokes in Marathi | Funny jokes in Marathi

 

Marathi jokes


एकदा शाळेमध्ये इंग्रजीच्या बाई मुलांना मित्रावर निबंध लिहायला सांगतात आणि तो सुद्धा इंग्रजीमध्ये.
तेवढ्यात बंड्या उभा राहतो आणि बाईंना विचारतो....
बाई.... "फुकनीच्या" ला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post