.

दरोडेखोर आणि म्हातारा | Marathi funny jokes | Jokes in Marathi

 

Marathi jokes


एका गावात दरोडा पडतो आणि दरोडेखोर सगळ्या लोकांना मारून टाकतात.
एका घरात म्हातारा आणि म्हातारी असतात.
दरोडेखोर: - तुझं नाव काय म्हातारे?
म्हातारी :- बकुळा.
दरोडेखोर:- माझ्या आईचं नाव पण बकुळाचं होतं म्हणून मी तुला सोडून देतो.
दरोडेखोर: - तुझं नाव काय रे म्हाताऱ्या?
म्हातारा:- (थरथरत) माझं नाव ग्यानबा पण लाडाने सगळे मला बकुळाचं म्हणतात.
Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post