.

डोकेदुखी | Latest Marathi jokes | Married man jokes in Marathi | Funny jokes in Marathi

 

Marathi Jokesकेमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं, डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?
Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post