.

लेडीज फर्स्ट | Latest Marathi jokes | Marathi vinod | Funny jokes in Marathi

 

Jokes in Marathi

एकदा २ प्रेमिकांनी दरीमध्ये उडी मारून आत्महत्या करण्याचे ठरवले.
मुलाने आधी उडी मारली.
मुलीने डोळे बंद केले आणी मागे सरकली.
मुलाने हवेत पॅराशुट उघडले आणी उडत वरआला.
आणी म्हणला मला माहीत होतं झिपरे तु उडी नाही मारणार.
म्हणुन त्या दिवसापासुन ladies first हा नियम बनवण्यात आला.
Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post