.

भिकारी आणि पुणेकर | Latest Marathi jokes | Bhikari jokes in Marathi | Funny jokes in Marathi

Marathi Jokes


भिकारी : - साहेब, भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना.
पुणेकर : - माझ्याकडे १०० ची नोट आहे. तुझ्याकडे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी :- हो आहेत.
पुणेकर :- मग ते खर्च कर आधी.
Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post