.

21+ अंगात संचारणारे जबरदस्त प्रेरणादायक सुविचार | Best Motivational quotes in Marathi

Motivational quotes in Marathi
सुविचार, एक अशी गोष्ट जी आपल्याला जीवन जगायला शिकवते  आणि आपल्यावर चांगले संस्कार करते . लहानपणी शाळेमध्ये आपण सर्वानीच सुविचार फळ्यावर लिहलेले बघितले असतील ते सुविचार आपल्याला अजूनही आठवतात कारण यात जीवनाचं मर्म आहे . 


जीवन म्हटले कि चढ उतार आलेच . कधी कधी काही गोष्टी मनाप्रमाणे न घडल्यामुळे आपल्याला नैराश्य येते आणि मग पूर्ण जीवनच निरस वाटू लागते . कोणतीही गोष्ट करायची इच्छा राहत नाही .

 

यावर एकमेव उपाय म्हणजे प्रेरणादायक सुविचार . प्रेरणादायक सुविचार (Motivational quotes in Marathi)थेट काळजाला भिडतात आणि आणि मनात नवीन आशेचे किरण निर्माण करतात जे आपल्याला नैराश्यातून बाहेर पडायला मदत करतात . 


या सुविचारामध्ये खूप शक्ती असते . जगात अशी बरीच उदाहरणे आहेत कि नैराश्यात गेला माणूस या प्रेरणा दायक सुविचारांमुळे (Motivational quotes in Marathi) जीवनात यशस्वी झाला. हे सुविचार जरी दिसायला छोटे असले तरी जग जिंकायला लावण्याचं समर्थ त्यात आहे . जेव्हा कधी आपल्याला आयुष्यात निराश वाटेल तेव्हा हे प्रेरणादायक सुविचार जरूर वाचा . 


हे सुविचार नक्कीच आपले जीवन बदलून टाकतील(Life changing status in Marathi) . यातील काही निवडक सुविचार आम्ही आपल्यासाठी देत आहोत जे आपण आपलया मोबाइल वर स्टेटस म्हणून पण ठेऊ शकता म्हणजे तुमच्या बरोबरच तुमच्या मित्रांना देखील यातून प्रेरणा मिळेल . 


21+ आधी कधीही न पाहिलेले अगदी नवीन  जबरदस्त प्रेरणादायक सुविचार | 21+ Best Motivational Quotes in Marathi

                                            Motivational Quotes in Marathi

Best Motivational quotes in Marathi


      आजचा संघर्ष हा उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला नशीब नक्की बदलेल.


                                            Inspirational quotes in Marathi

Inspirational quotes in Marathi

 

      विजेता होण्यासाठी प्रत्येक वेळी वेगळी गोष्ट करण्याची गरज नाही, गरज आहे ती प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करण्याची.


                               Marathi inspirational quotes on life challenges 


      अरे नशीब नशीब काय करताय, कष्ट करायची तयारी ठेवा,नशीब आपोआप पायाशी लोळण घेईल.


                                             Motivational images Marathi

motivational images marathi

      संकटे हि तात्पुरती असतात त्याला न घाबरता यशाच्या मार्गावर चालत राहा,जिथे फुले आहे तिथे काटे असतातच, जेवढे जास्त काटे, तेवढे सुवासिक फुल, तसेच, जेवढी जास्त संकटे तेवढेच मोठे यश.


                                  Motivational quotes in Marathi for success 

motivational quotes in marathi for success


      जर तुमची ध्येय ऐकून लोक तुम्हाला वेड्यात काढत नसतील, तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत असे समजा.


                                  Motivational status in Marathi 

Motivational status in Marathi
      दुसऱ्यांच्या चुका शोधत बसण्यापेक्षा रोज स्वतःमध्ये काहीतरी नवीन बदल करा म्हणजे जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल.


                                  Motivational images in Marathi 

Motivational images in Marathi
      रिकामटेकडे राहून बदमाशी करण्यापेक्षा सतत काहीतरी उद्योग करून मधमाशी होण्याचा प्रयत्न करा.


                                  Motivation in Marathi 

Motivation in Marathi
      कोण काय करतंय? याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या काम धंद्यावर लक्ष केंद्रित करा. डुक्कर होऊन गटारात तोंड घालण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाणे केव्हाही चांगले.


                                  Inspirational thoughts in Marathi language 

Inspirational thoughts in Marathi language
      आपले ध्येय आधी निश्चित करायला शिका. ध्येय प्राप्ती होणे किंवा न होणे हा प्रयत्नांचा भाग आहे.पण ध्येयच न ठेवणे, हा तुमच्या जीवनाला काळिमा आहे.


                                  motivation status Marathi 

motivation status Marathi
      छोट्या छोट्या गोष्टींवर रडणारे लोक जीवनात जास्त मोठी मजल मारू शकत नाहीत, कारण त्यांचा बराचसा वेळ छोट्या छोट्या गोष्टींवर विचार करण्यात खर्च होतो म्हणून मन खंबीर ठेवा आणि यशस्वी व्हा.


                                  Inspirational thoughts in Marathi 

Inspirational thoughts in Marathi
      शंभर वेळा हरलात तरी चालेल पण एकदाच असे जिंका की, मागच्या शंभर पराभवाच्या आठवणी एका क्षणात नाहीशा झाल्या पाहिजेत.


                                  Best motivational quotes in Marathi 

Best motivational quotes in Marathi
      तुमची परिस्थिती तोपर्यंत बदलू शकत नाही जोपर्यंत तुमची मनस्थिती बदलत नाही. म्हणूनच म्हणतात ना विचार बदला, नशीब बदलेल.


                                  Success status in Marathi 

Success status in Marathi
      कर्तृत्ववान होण्याचा प्रयत्न करा, टीकाकारांची तोंडे आपोआप बंद होतील.


                                  Motivational lines in Marathi 

Motivational lines in Marathi
      अपयश येण्याचं एक मुख्य कारण म्हणजे धरसोड स्वभाव. कोणत्याही एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि ती गोष्ट पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करा आणि मग पहा, तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.


                                  Motivational message in Marathi 

Motivational message in Marathi
      यशस्वी व्हायचं असेल तर कधी कधी एकटे राहायला पण शिका, कारण चारचौघात फक्त टाईमपास होतो प्रगती नाही.


                                  Inspirational images in Marathi 

Inspirational images in Marathi
      ज्या क्षणी तुम्ही हरण्याचा विचार करता त्याच क्षणी अर्धी लढाई तुम्ही हरलेला असता, कारण पराभव आधी तुमच्या मनाचा होतो आणि मग आत्मविश्वासाचा.


                                  Positive thinking motivational quotes in Marathi 

Positive thinking motivational quotes in Marathi
      आधी तुम्ही स्वतः वर विश्वास ठेवा तरच जग तुमच्यावर विश्वास ठेवेल.


                                  Good morning motivational quotes in Marathi 

Good morning motivational quotes in Marathi
      कोण काय म्हणेल? याचा विचार करत बसाल तर कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत, कारण ध्येयाकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर टिकाकार रुपी दगडी असतातच. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि पुढे चालत राहा...


                                  Motivational shayari in marathi 

Motivational shayari in marathi
      पंखांवरती ठेऊन विश्वास घे भरारी आकाशात, कष्ट कर, घाम गाळ, मग नाव येईल प्रकाशात.


                                  Motivation Marathi status 

Motivation Marathi status
      जीवनातील स्पर्धा हि कधीही न संपणारी आहे, आज तुम्ही कोणाला तरी हरवलेत तर, उद्या कोणीतरी तुम्हाला हरवेल, म्हणून सर्वांना सोबत घेऊन चला, सारे यशस्वी होतील.


                                  Good morning motivational quotes Marathi 

Good morning motivational quotes Marathi
      जे आज करताय आहे तेच उद्या कराल तर जीवनात कधीच प्रगती होऊ शकणार नाही, जे उद्या करणार आहात ते आजच्यापेक्षा चांगलं कसं करता येईल याचा विचार करा, मग यश तुमचेच आहे.


Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post